Uncategorized
टीम इंडियात 10 वर्षांनी गोलंदाजाचे पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाली संधी


दिल्ली, 01 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आलेत. यात एका अशा खेळाडूला संधी दिलीय ज्याने त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना 10 वर्षांपूर्वी खेळला होता