Uncategorized

Ashes : थरारक सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात, शेवटची विकेट घेत ‘ब्रॉड’ करिअर एण्ड!

Spread the love

मुंबई, 31 जुलै : शेवटच्या म्हणजेच पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय मिळवला आहे. शेवटच्या इनिंगमध्ये 384 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 334 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे इंग्लंडचा 49 रननी विजय झाला. याचसोबत 5 टेस्ट मॅचची अॅशेस सीरिज 2-2 ने बरोबरीमध्ये सुटली आहे, पण मागची ऍशेस जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे ऍशेस कायम राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page