Uncategorized
Stuart Broad : स्टुअर्ट ब्रॉडला निवृत्तीवेळी आठवले युवीचे 6 सिक्स; म्हणाला, त्या अनुभवानंतर मी…


लंडन, 31 जुलै : एशेस मालिकेतील अखेरचा कसोटी सामना ओव्हलवर खेळला जात आहे. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा हा अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर ब्रॉड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटी स्टुअर्ट ब्रॉडला तो क्षण आठवला जेव्हा युवराज सिंगने एकाच षटकात सहा षटकार मारले होते. या अनुभवानंतर आपण वॉरिअर मोड सुरू केल्याचं ब्रॉड म्हणाला.