पेपर मध्ये निराशा आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन संपविले जीवन…….

चिखली – अंत्री खेडेकर येथील अमरदीप अंबादास मोरे वय वर्ष अठरा आयटीआय करून नोकरीच्या शोधात असताना चिखली येथे रोजगार मेळावा सुरू असताना रोजगार मेळावा मध्ये गेला असता एक दिवस गेला परंतु दुसऱ्या दिवशी गेला नाही त्याला रोजगार मेळावा मध्ये निराशा झाल्यामुळे त्यांनी दिनांक 09 /09 /2023 रोजी सकाळी घरातून निघून आपल्या गट नंबर 1104 मधील शेतामध्ये जाऊन झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली अमरदीप हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याने बारावी करून आयटीआय मध्ये प्रवेश केला होता आयटीआय सुद्धा कम्प्लीट झाला होता अमरदीप नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्याला त्यामध्ये निराशा आल्यामुळे त्याने आपली जीवन यंत्र सकाळी शेतामध्ये जाऊन गळफास घेऊन संपवली त्यामुळे अंत्री खेडेकर येथे शेककळा पसरली आहे