बुलढाण्यातील डॉ सुशीलराजे देशमुख यांना दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान
बुलढाणा-आपंल बुलढाणा जिल्हा बातमी : – बुलढाणा येथील सुप्रसिद्ध युवा उद्याेजक डॉ सुशीलराजे देशमुख यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार मुंबई येथील मोठ्या खानी दिमाखादार कार्यक्रमात हॉटेल ग्रँड हयात येथे प्रदान करण्यात आला.
डॉ सुशीलराजे देशमुख याचं नाव गेल्या काही दिवसा पासून नावारूपास येत आहे. यांनी आपल्या कार्यातून त्याचा कामाचा ठसा उमटून दाखवला आहे.मागील १५ वर्षा पासून डॉ सुशीलराजे देशमुख हे देशमुख ज्वेलर्सला सांभाळत आहेत.
ज्वेलरी क्षेत्रतात काम करत असताना त्यांनी परिधान निर्मिती कडे लक्ष केंद्रित केले त्या साठी त्यांना दुबई मध्ये (ए.आय.इ इ)या पारितोषिक बहाल करण्यात आले.
त्यांना आज वर इंडिया लाईम लाईट, नॅशनल अचिव्हर, भारतीय उद्योग रत्न, बुलढाणा उदयोग रत्न , महाराष्ट्र उद्योग भूषण , इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड, राष्टष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार , इन्स्पायरिंग मेन आणी वूमन पुरस्कार , राष्ट्रीय गौरव रत्न , ब्रँड आयकॉन इंडिया , 50 ग्लोबेल इन्स्पेरिंग लीडर्स , आयर्न म्यान 2023, इंडिया स्टार कॉमुनिटी , इंडियन आयकॉन , राष्ट्रीय अभिमान पुरस्कार , बिल्ड इंडिया अचिव्हमेंट पँथर, इंडियन बेस्ट इंटरपूनर , इंटरनॅशनलं एक्ससलन्स अवॉर्ड, अ प जे अब्दुल कलाम अवॉर्ड , महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड असे त्यांना ज्वेलरी , गारमेंट आणी बिल्डिंग क्षेत्रात बरीच पारितोषिक मिळाली आहेत.
नॅशनल आणी इंटरेरनॅशनल अस त्यांना आज पर्यंत २७ पारितोषिके त्यांनि संपादीत् केली आहे.त्याचा लेख हा भारतातील अग्रगण्य अश्या सक्सेस मॅगझीन मध्ये छापून आला होता.
मागील काही दिवसात पाहिले त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी पण केली आहे आणि त्यावर शांत न राहता ते या वर्षी पुणे विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियर पण होणार आहेत.