जवळा येथे मेरी माटी मेरा देश अभियान संपन्न
शेगांव-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – -मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व त्याच अभियान अंतर्गत शेगांव तालुक्यातील जवळा बु येथे एस.एस.डी.एम. इंग्लिश स्कूल मध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रम संपन्न यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ पंकज भिवटे भाजपा शेगांव तालुकाध्यक्ष विजूभाऊ भालतिडक शाळेचे अध्यक्ष श्री भटकर सर गावच्या सरपंच सौ भटकर ताई श्री पहुरकर सर व अन्य शिक्षक व पालक उपस्थित होते व अन्य गावकरी यांनी सुपूर्द केली प्रामुख्याने उपस्थित होते ,देशातील प्रत्येक गावातून आणि कानाकोपऱ्यातून ७५०० मातीच्या कलशांमध्ये माती घेऊन ही अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्ली येथे पोहोचेल. ७५०० कलशमध्ये आणलेल्या माती आणि रोपट्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे ‘अमृत वाटिका’ निर्माण केली जाणार आहे.
या मातीचे महत्व व अभियानातून आपल्या माती बद्दल चे प्रेम जागृत व्हावे व हे अभियान शेगांव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवावे नागरिकांपर्यंत जाऊन या उपक्रमाचे महत्व, महत्व सांगावे असे प्रदीपादान श्री विजय भालतिडक यांनी सांगितले
सोबत वीरांचा सन्मान या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या शूर वीरांचे स्मरण व सन्मान व्हावा या निमित्ताने आपले पंतप्रधान आदरणीय मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही माती वापरून एक ‘अमृतवाटिका’ नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणार आहे मोदी जी शेवटच्या माणसाचा विचार करता असे डॉ पंकज भिवटे यांनी सांगितला