डॉ.सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसानिमीत्य शासकीय रुग्णालयात अन्नदान!
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राहुल गवळी:- गेल्या दहा वर्षापासून शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांसाठी दर गुरुवारी अन्नदान करण्यात येते- ही सेवा गजानन महाराज सेवा समीती ४९२ आठवड्यापासून करीत आहे ४९३ वा आठवडा डॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसा निमीत्य अन्नदान करून साजरा करण्यात आला सेवा भावनेने चालविण्यात येणारा आसा. उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून उपक्रभाग सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी डॉ सुकेश झंवर यांचे सहकारी व माहेश्वरी युवा मंचचे सदस्य उमेश मुंदडा कमलेश चांडक, नितीन तापडीया, निलेश बाहेती, महेश टावरी, डॉ. पवन बजाज इत्यादी मान्यवरांनी अन्नदान करण्यात सहकार्य केले. सुरेश गट्टाणी, विजय वैद्य, रूपासेठ उज्जैनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु झाला.
अशोक पांचाळ कॅटरर्स व मनोज राजुरे कडून पिण्याचे पाणी उपलब्ध करून “मोलाचे सहकार्य केले. वाढदिवस, सोबत नीतीन जायसवाल यांचाही वाढदिवस समीतीतर्फे साजरा करण्यात आला समितीतर्फे सुरेश गट्टनी भाणि प्रकाशचंद्र पाठक यांनी उपरणे व श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा समीतीचे तिलोकचंद चांडक कोलवडकर उज्जैनकर सुरेश गट्टनी, विजय वैध राजपूत (पोलीस) शामराव खरे, पांडुरंग कराळे, वावगे, वाघमारे, वाणी कुटुंब, सावजी, राहूल रापतुरे, चव्हाण, चोपडे, प्रकाशचंद्र पाठक, के कांबळे गोपालसिंग राजपूत, सचिन सूर्यवंशी, सईद ठेकेदार, हभप सांगळे महाराज, व परिश्रम घेतखे. अन्नदाना सारखे सेवाभावी प्रकल्प एकतेची उपक्रमात सातत्याने राबविल्याने भावना समाजात निर्माण होते कारण या सर्व जातीधर्माचे लोक प्रसाद घेणार असे उद्गार डॉ .सुकेश झंवर यांनी केले डॉ सुकेश झंवर यांनी अशा उपक्रमाला सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले