जिल्हा शल्य चिंकीत्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी केली लोणार ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
लोणार- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- (राहुल सरदार)- लोणार ग्रामीण रुग्णालयास नुकतीच बुलडाणा जिल्हा चिकीत्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी पाहणी करून ग्रामीण रुग्णालय मध्ये असलेल्या समस्या त्वरीत दुर करून सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या सुचना यावेळी दिल्या
बुलडाणा जिल्हा शल्य चिकीत्संक डॉ सुभाष चव्हाण यांनी 14 ऑक्टोबर रोजी सांयकाळी सातवाजताच्या दरम्यान अचानक ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले यावेळी ग्रामीण रुग्णालयात सर्वकर्मचारी उपस्थीत होते यावेळी जिल्हा शल्य चिकीत्संक यांनी ग्रामीण रुग्णालयाची संपुर्ण भागाची पाहणी केली यावेळी त्याना आढळुन आलेल्या समस्या त्वरीत दुर करून सर्वसमान्य नागरिकाना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात यावे असे आदेश दिले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयाकिय अधिक्षक डॉ फिरोज शहा , डॉ शेख, डॉ निखिलअग्रवाल, संदीप उगले , नरवाडे, डॉ मापारी,वायाळ,कमर्चारी खरात , अंभोरे, पाडळे, घुगे, विर , गवई आदी कर्मचारी उपस्थीत होते यावेळी ग्रामीण रूग्नालयाच्या वतीने जिल्हा शल्य चिकीत्संक डॉ सुभाष चव्हाण यांचे शाल पुष्पहार देउन सत्कार करण्यात आला.