भाजपा किसान मोर्चा बुलडाणा तालुका अध्य्क्ष पदी भगवान एकडे यांची निवड
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भारतीय जनता पार्टिचे निष्ठवंत धड़ाडिचे व्यक्तिमत्व भगवान एकडे, यांनी या आधी सुद्धा महत्वाच्या पदावर काम केले आहे,2 वेळा भाजयुमो तालुका अद्यक्ष म्हणून 2009 ते 2015 पर्यन्त, त्यांनी पार्टीशी प्रामाणिक राहून अनेक आंदोलने करुन शेतकऱ्यांच्या समश्या सोडवून लोकांना पार्टीशी जोडण्याचे काम केले,युवा मोर्चा काय, काय काम करू शकतो हे त्यावेळेस त्यांनी दाखवून दिले,एक वेळ बुलडाणा भाजपा शहर सरचिटणीस म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे,
तसेच बुलडाणा लघु व्यवसायिक संघटना च्या माध्यमातून अनेक मोर्चे, उपोषण,आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले,वेळ प्रसंगी त्यांच्या वर आन्दोलनाचे केसेस होऊन गुन्हे सुद्धा दखल आहे,परंतु त्याची तमा न बाळगता समाज कार्य अविरत सुरु ठेवले,बुलडाणा कृषि उतपन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवड झाली होती तेव्हा सुद्धा बाजार समिती च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समश्या सोडविन्याचे काम केले,शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी एकमेव भारतीय जनता पार्टिच खम्भीर पणे अभी असते,आणि शेतकऱ्यांच्या समश्या सोडविन्याचे काम फक्त भाजपा च करू शकते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला,या पुढे ही किसान मोर्चा तालुका अध्य्क्ष म्हणून आपन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहु असे सांगितले,वरिष्ठ नेते आ. Dr संजय कुटे, आ.आकाश फुंडकर,आ,श्वेताताई महाले, माजी आ, विजयराज शिंदे,दीपक वारे, जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, यांच्या मार्गदर्शनखाली किसान अघाड़ी जिल्हाअध्य्क्ष संतोष देशमुख, संयोजक सुधाकर गीते,यांनी एका पत्रद्वारे नियुक्ति केली आहे