Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)
पिंपळगावलेंडी येथून शेतकऱ्यांचा बैल चोरट्यांनी पळवला..
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी अनिल दराडे- सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील शेतकरी शिवाजी मच्छिंद्रनाथ गायके यांचा एक बैल चोरट्यांनी पळविल्याची घटना दिनांक 10 मे रोजी मध्यरात्री घडली आसून किंनगावराजा पोलीस स्टेशन मध्ये बैल चोरिला गेल्याची एन.सी दाखल करण्यात आली. पुढील तपास किंनगावराजा पोलीस करित आसुन सदरिल घटना कि दररोजच्या प्रमाणे संध्याकाळी दोन्ही बैलांना चारा पाणी करून दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले आसता चोरट्यांनी लक्ष ठेऊन त्या बैलाचा जोडीदार पळविला आसता बैलाचा रंग भुरकट तांबड्या रंगाचा आहे वरील वर्णन सदरिल बैल कोणास आढळल्यास किंनगावराजा पोलीस स्टेशन ला संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे