Homeबुलढाणा (घाटाखाली)

दाताळा येथे ६३.२० टक्के मतदान

Spread the love

आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- दाताळा : रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत दाताळा येथे ६३.२० टक्के एवढे मतदान झाले.
या मतदार संघात बहुरंगी चूरस झाल्याचे निष्कर्ष काढण्यात येत आहे त्यामध्ये सर्व उमेदवाराचे भवितव्य मतपेटीच्या रूपाने बंद झाले . येथे एकूण ८ बूथकेंद्रावर एकूण मतदान व झालेले मतदान बूथ क्रमांक २४७ एकूण मतदान ८५६ पैकी ५३९ झालेले मतदान बूथ क्रमांक २४८ मध्ये एकूण मतदान ८१९ पैकी ५२७ झालेलं मतदान, बुथ क्रमांक २४९ एकूण मतदान ६०३ पैकी ३७५ झालेले मतदान, बूथ क्रमांक २५० एकूण मतदान ६९० पैकी ४६८ झालेले मतदान, बूथ क्रमांक २५१ मध्ये झालेले एकूण ७०५ पैकी ४४२ झालेले मतदान, बूथ क्रमांक २५२ मध्ये एकूण ६७७ पैकी ४२७ झालेले मतदान, बूथ क्रमांक २५३ मध्ये एकूण ७२७ पैकी ४०९ झालेले मतदान, बुथ क्रमांक २५४ एकूण मतदान ७११ पैकी ४७१ झालेले मतदान सर्व बूथ केंद्रावर मिळून ५७८८ पैकी ३६५८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page