शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कुल ची १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम
शिवसाईच्या विद्यार्थ्याची उतुंग भरारी:-डी एस लहाने. संस्थापक अध्यक्ष
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च-2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून. या निकालात दर वर्षी प्रमाणे शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कुल, बुलडाणा ने आपली १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शिवसाई चे एकूण 49 विदयार्थी परीक्षेसाठी प्रवेशित झाले होते त्यापैकी प्राविण्य श्रेणीत एकूण 49 पैकी 49 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत यश मिळवले आहे.
विद्यालयातून धनंजय उमेश शिंदे (96.4%),सोमनाथ गजानन जाधाव (95.6%), जयदीप गणेश जाधव (95.4%), दक्ष चंदन चव्हाण (95.%), ओम नंदाराम लोखंडे (93.4%) शंतनु राहुल वाघ (92.8%) साहील सुभाष उबरंहांडे (92.4%), आलोक रमेश देशमुख (92.2%)ऋतुजा ज्ञानेश्वर पोफळे (91.6%), साक्षी सुनील बाहेकर(91.6%), श्रेयस पुरुषोत्तम डुकरे (91.4%), तेजस गजानन लहासे (91%), श्रवण गणेश लहाने(91%), रितेश सुरेश घोती (90.6%), पूर्वा कृष्णा मांडवे (90.2%), हर्षल संजय जाधव (89.6%) अदिती जाधाव 89.60% स्नेहा गजानन रोजेकर (89.4%)प्राप्त करून यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कुल चे अध्यक्ष श्री. डी. एस. लहाने सर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या व भविष्यामध्ये आपण जे काही ध्येय ठरवले असेल त्याच्या अनुशांगाने मार्ग्रक्रमण करून साध्य करावे व आपण देशाचे ,समाजाचे ऋण फेडावे असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उतुंग यशासाठी प्राचार्य प्रमोद मोहरकर यांनी शुभेच्छा दिल्या व यशस्वी विद्यार्थ्यांना पेढे भररून सत्कार केला. या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. ज्ञानेश्वर मोहोरकर, सविता काळे, कल्पना जगताप, श्री. भागवत उबरहंडे, श्री. गोपाल आडवे तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.