चिखली येथील भगत श्री रुग्णालय हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी एका अवघड शस्त्रक्रिया द्वारे एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- एकनाथ माळेकर- चिखली येथील भगत श्री रुग्णालय हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी एका अवघड शास्त्रीयकेद्वारे एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे भगत श्री रुग्णालयाची हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून गर्भ पिशीवीच्या दोन किलोचा मासाचा गोळा काढला आहे या ऑपरेशन प्रचंड अवघड होती व ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या पथकाला दोन तास लागली या महिलेच्या पोटातील एवढा मोठा गर्भ पिवशीचा दोन किलोचा गोळा निघाल्यानंतर तिला आता हायसे वाटत असून तिने डॉक्टरांचे आभार मानले आहे
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ही महिला रुग्ण चिखली येथील रहिवासी असून तिचे वय 45 वर्ष इतके आहे गेल्या सहा महिन्यात या महिलेला पोट दुखीचा त्रास सुरू असल्याने तिने खाजगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात दाखविली या महिलेने अनेक दिवस हा त्रास सहन केला वेदना सहन करण्या पलीकडे गेल्यानंतर तिने चिखलीतील भगत श्री रुग्णालय चिखली येथे उपचार सुरू केली या महिलेची तपासणी केली तेव्हा गर्भ पियुषीचा भला मोठा दोन किलोचा महासाचा गोळा असल्याचे दिसले मार्शल गोळा होता हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर दीपक भगत आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी महिलेच्या ऑपरेशन करण्यात आले तेव्हा तिच्या पोटातून तब्बल गर्भ पियुषी चा दोन किलोचा मासाचा गोळा निघाला या ऑपरेशनला श्री रोग तज्ञ डॉक्टर दीपक भगत यांनी यशस्वीपणे ऑपरेशन केली त्यामुळे या महिलेला नवे जीवन मिळाले आहे