मरनोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प आरोग्य कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला व्यक्त …
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- मनोत्तर अवयदान करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे हा टक्का वाढणे गरजेचा असून आपण ही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे अशी प्रतिक्रिया केद्रीय आरोग्य आणि कुटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली
केद्रीय आरोग्य कुटुब कल्याण मंत्रालयाचा पदभार आज 11 जुन रोजी स्वीकारल्या नंतर आरोग्य आणि कुटुब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी ही भावना व्यक्त केली देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरीत्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करणार आहे देशात अवदान करण्याची संख्या कमी आहे या मध्ये वाढ होणे गरजेचे आहे .. माझ्यावर आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी पतप्रधान नरेद्र मोदी यांनी आपल्यावर सोपविली आहे तीला सार्थ ठरविण्यासाठी आरोग्य सेवा गतीमान करणार असल्याचे त्यांनी सांगीतल आहे