Homeबुलढाणा घाटाखाली
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे भाऊसाहेब फुंडकर समाधीस्थळी अभिवादन
खामगाव,- आपलं बुलढाणा जिल्हा. बातमी: –आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर आदी उपस्थित होते.