पीक विम्याच्या नुकसान भरपाईबाबत संपर्क करण्याचे आवाहन
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा. बातमी:- प्रधानमंत्री पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी पीक विमा कंपनीच्या जिल्हा, तालुकास्तरावरील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तालुकानिहाय नेमलेल्या संबंधीत तालुका विमा प्रतिनिधी आणि जिल्हा विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क क्रमांक, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनीद्वारे सुमारे 2 लाख 42 हजार 134 शेतकऱ्यांना सुमारे 161 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 67 हजार 874 शेतकऱ्यांना सुमारे 38 कोटी रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 74 हजार 260 शेतकऱ्यांना 123 कोटी रूपयांची नुकसान भरपाई जूनअखेर वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर पीक विमा कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधी यांचे नाव व संपर्क क्रमांक
नितीन सावळे, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी, डॉ.काटकर हॉस्पिटल जवळ, बुलढाणा, 8329097567, 9403265135, अमित पवार, बुलडाणा, डॉ. काटकर हॉस्पिटल जवळ, बुलढाणा, 8380876744, अमोल गाडेकर 9588411588, योगेश मोहिते 9730958213, सुमित पवार 9637565972, सूर्यकांत चिंचोळे, चिखली, रोहिदास नगर, राऊतवाडी रोड, चिखली 8806677166, शंकर परिहार 9764115567, गजानन सुरडकर 9579639231, किरण लेंडे 9921418162, मयूर चौधरी 9506764615, योगेश जांभे, मोताळा, सांगळद रोड, मोताळा 9673687489, तुषार सरोदे 9623904737, मनोहर पाटील, मलकापूर, गोपाल कृष्णानगर, बुलढाणा रोड, मलकापूर, 7987436939, सचिन मापारी 9921537731, प्रशांत अहिरे 9764185140, मंगेश कऱ्हाडे, खामगाव, वामन नगर चौक, खामगाव 8806075155, मोहम्मद उमर मो. हारून 8669104485, परमेश्वर खोडके 9359298549, श्रीकांत आखरे 8600709500, शिरधर नंदणे 7020761482, सुभाष निकम शेगाव, आळसणा रोड, श्याम निवास, राजेश्वर कॉलिनी, शेगाव 9284309357, निलेश वानखडे, 7304673073, पवन डिक्कर 7887978715, गणेश हिरोडकर, नांदुरा, बालाजी कॉम्प्लेक्स, नांदुरा 8788842111, कुंदनसिंग सोळंके 9657253445, नितेश तायडे 9075460919,अमोल नागपुरे, जळगाव जामोद, सेवकदास नगर, नांदुरा रोड, पेट्रोल पंपाजवळ, जळगाव जामोद 8390280820, धनंजय वाघ 9011182575, प्रसाद वानरे 8855071312, अक्षय लधे, संग्रामपूर, दुकान क्र. 2, जय माता दी नगर, बीएसएनएल कार्यालयासमोर, संग्रामपूर 9921476303, अमोल रहाटे 7744980788, वैभव गाळकर 8806176215, गणेश वायाळ मेहकर, वार्ड क्र. 5, म्हाडा कॉलनी, मेहकर 8381050606, नंदकिशोर जोगदंडे 9309981345, स्वप्नील झोड 9529511321, प्रवीण माथुरकर 9823152903, आशिष पुरी 7028444685, अक्षय पेवकर, लोणार, तालुका कृषि अधिकारी, लोणार कार्यालयाजवळ, मेहकर रोड, लोणार 8806937058, अमोल चव्हाण 8390730020, वसीम जाफर शाह गफर शाह 9922626342, अमोल निंबोळकर 9765381292, प्रदिप मुंडे, देऊळगाव राजा, शासकीय विश्रामगृह जवळ, देऊळगाव राजा 7499983216, उमेश घुगे 8668279487, रविद्र गोरे, सिंदखेड राजा, जालना-मेहकर हायवेजवळ, सिंदखेड राजा 9545061758, तुषार डोंगरे 7774939328, योगेश मांटे 8554844912 याप्रमाणे आहे.