Homeआरोग्‍यबुलढाणा (घाटावर)

लोणार शहर झाले घाणीचे साम्राज्य…

शहरवासीयांची सोशलमिडीयाच्या माध्यमातून नाराजी

Spread the love

लोणार:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-( यासीन शेख ):- जगप्रसिद्ध लोणार सरोवर प्रसिध्द खाऱ्या पाण्याच सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे व प्राचीन मंदिर असं सगळ काही या शहरात आहे.देश विदेशातील लोकांना या शहराच आकर्षण आहे पर्यटक मोठया प्रमाणात याठिकाणी येतात ते सरोवराच सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण या शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अस्वच्छतेची किळस यावी अशी परिस्थितील लोणार शहराची झालेली आहे लोणार नगर पालिका प्रशासनाच्या दुलक्षे मुळे लोणार शहराचे तीन तेरा वाजले दिसतंय.आहे एकीकडे नगर परिषद शहरामध्ये स्वच्छ शहर अशा पाट्या नगरपरिषदेकडून लावलेल्या दिसतात खऱ्या पण जिथे पाट्या तिथंच घाणीचे साम्राज्य..!

पसरलेला कचरा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.शहरवासी सोशल मिडीया फेसबुक च्या माध्यमातून अडचणी मांडत आहेत याकडे प्रशासन लक्ष देत नाहीत न.प.ने 1जुलै पासून सफाई अपनाओ बिमारी भगाओ हे अभियान सुरु केले या माध्यमातून प्रसिध्द करण्यात आलेल्या फोटोला शहरवासी कडून उत्तर मिळेत आहे.आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य आठवडी बाजारासाठी लाखो रुपय खर्च करुन सुध्दा शासनचा पैसा बेकाम झाला. नगर पालिकेचा प्रशासनाच्या दुर्लक्षंमुळे बाजारात कोणत्या प्रकारची सुसुविधा उपलब्ध नहीं साफसफाई नाही बाजार परिसरात, झोपड़पट्टी परिसरितील लोकानी आठवडी बाजाराला शौचालय गृह बनवला आहे.

बाजाराची बैठक वसुली मोठया प्रमाणात आहे पंरतु व्यापारांना सफसफाई आपल्या हाथाने करावीं लागते बाजार बैठक वसुली वाला सक्तिने वसुली करतो पंरतु व्यापारी यांना कोणतीही सुविंधा नसल्यामुळे नाराजगी व्यक्त केली जात आहे.शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.झोपड़पट्टी, इंदिरा नगर, बेसिक शाळा परिसर, आजाद नगर परिसर माळीपुरा ,शिवाजीनगर, रामनगर, शिक्षक कॉलनी, प्रताप चौक या भागात गंभीर चित्र आहे. सफसफाईसाठी चार ते पाच कर कर्मचारी आहे. त्या कर्मचारियां मधील कही एक दो कर्मचारियों गैरहजर असतात त्यामुळे लोणार शहराची सफसफाई कडे दुलक्षं होत आहे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.याकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता याकडे गांभिर्याने लक्ष्य दयावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page