बुलढाणा तालुक्यातील सव, खुपगाव येथील वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-विकासपुरुष, कार्यसम्राट, आमदार संजय गायकवाड यांच्या विकासकामामुळे मतदारसंघाचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे आणि त्यामुळे शिवसेना पक्षांमध्ये तरुण युवकांचा प्रवेश हा वाढतच आहे.
दिनांक २१ जुलै २०२४ रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुलढाणा तालुक्यातील ग्राम. सव, खुपगाव येथील लक्ष्मण गुंजकर, अमोल पवार, लक्ष्मण पवार, रोहन शेळके, धम्मदीप पवार, निखिल पवार, अरुण डुकरे, प्रफुल सरकटे, कार्तिक पवार, प्रशांत मोरे, गजानन गोलाईत, तुषार डुकरे, गणेश डुकरे, कृष्णा जाधव, हर्षल पडोळ, कार्तिक तुपकर, आदित्य पडोळ, गौरव गिरी, देवाशिष पडोळ, अविनाश सरकटे, संदीप गिरी, दिलीप डुकरे, दीपक नाडे, प्रवीण गायकवाड, भगवान गायकवाड, हरी गायकवाड, गणेश गायकवाड, पवन मोरे, सुनील पवार, ज्ञानेश्वर मांजरे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षांमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.