युवासेना सहसचिव,जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव ॲक्शन मोडवर
शिवसेना-युवासेना चिखली तालुका बैठक संपन्न...!

चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रतिनिधी लखन जाधव –चिखली येथील विश्राम गृह येथे शिवसेना,युवासेना महिला आघाडी च्या प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.शिवाजीबापू देशमुख शिवसेना ता.प्रमुख श्री.गजानन मोरे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.राजु भोर,युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री. रोहित खेडेकर,श्री.संतोष भुतेकर,युवासेना ता.प्रमुख गोपीनाथ लहाने,महिला आघाडी ता.प्रमुख सौ.माया म्हस्के,माजी ता.प्रमुख अर्जुन नेमाडे,जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. कैलास भालेकर व शिवसेना,युवासेना, महिला आघाडी, वैद्यकीय आघाडी चे चिखली तालुक्यातील आजी-माजी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.