हतेडी खु. येथे स्वर्गीय तोतारामजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळकरी मुलांना महाराष्ट्राचे युवा सेना कार्यकारणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते शालेय साहित्य वाटप..!

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी हतेडी खु. येथे श्री विलास चव्हाण यांचे वडील स्व. तोताराम मारोती चव्हाण यांच्या ९ व्या स्मृतिदिनाच्या निमित्याने जि. प प्राथमिक शाळेतील मुलांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे युवा सेना कार्यकारणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले..
यावेळी त्याठिकाणी सोबत सरपंच श्री प्रशांत गाढे, श्री गणेश गायकवाड, उपसरपंच दिनकर घायवट,श्री पंढरी मोरे, श्री. धंदर साहेब, श्री संजय पवार, श्री मनोहर मोरे, श्री विलास चव्हाण भगवान चव्हाण,ज्ञानेश्वर खांडवे सचिन कोठाळे यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…