दुसरबिडच्या जीवन विकास विद्यालयात स्वतंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दुसरबीड- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-लोकशिक्षण संस्था किनगाव राजा द्वारा संचलित दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख उपाध्यक्ष पांडुरंगजी कुटे, सचिव राजे गणेशराव जाधव डॉ. डी. एस. शिंदे ,माजी सैनिक दुलेखा पठाण , दिलशाद शेख, पंढरीनाथ भांबर्गे, शिवाजीराव सानप, ग्रामपंचायत सदस्य विजय शिपे प्राचार्य गणेश भांगे माजी प्राचार्य जे.पी.नागरे आर. आर डोंगरे ,रमेश कोंडाणे , आकाश सांगळे उपस्थित होते शिक्षक व गावातील प्रतिष्ठित मंडळीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी परिसरातील नागरिक तसेच शाळा महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते