Homeबुलढाणा (घाटावर)

देऊळघाट येथे गणपती विसर्जन मिरणुक मध्ये हिंदू मुस्लिम एकताच्या दर्शन

मुस्लिम समाजातील घरावरून पुष्प वर्षती करण्यात आली..

Spread the love

देऊळघाट:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-आज गावात गणपती विसर्जन मिरवणूक निघाली ही मिरणुक गावातील मुस्लिम समाजतील घरावरून मिरवणूकवर पुष्प वर्षती करुन हिंदू मुस्लिम एकता च्या संदेश दिला… तसेच ग्रामपचायत मध्ये बबलू सेठ मित्र मंडळ वतीने सर्व मंडळचे सत्कार करण्यात आले.

या वेळी कार्यक्रम मध्ये बुलडाणा ग्रामीण ठाणेदार शरद कांबळे, Api गजानन माळी,दिलीप बोरसे, बबलू सेठ माजी सभापती बुलडाणा, सांडू पाटिल उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी परफुल देशमुख,अब्दुल रऊफ अश्फाक खान, युनूस खान, अफसर खान,हाजी इलयास, शेख आमिर (ब्बु), इरफान खान टेलर, सय्यद आवेस, सय्यद इस्माईल, सय्यद खैरुल अमीन, सईद मॅनेजर, मेहबूब भाई, सय्यद जाबिर, मधुकर कचोरे, लतिफ मेंबर, आरिफ खान, नईम खान, पंकज भोरसे मेंबर, आकिल अहमद, सय्यद बशीर, सय्यद मुझम्मील,आदी सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page