चिखली देऊळगाव राजा रोडवर भीषण अपघात अपघातात दोन जागेवर ठार एक जखमी
अंढेरा पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल....

चिखली आपलं बुलढाणा जिल्हा बातमी चिखली ते देऊळगाव राजा हवेवर भीषण अपघात होऊन त्यामध्ये मोटरसायकल ही एसटीच्या चाखाखली गेल्यामुळे मोटरसायकल स्वरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाच्या पायाला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चिखली येथे हलवण्यात आले आहे अपघात झालेले व्यक्ती हे केळवद येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संभाजीनगर ते नागपूर एम के क्यू 49 67 ही गाडी संभाजीनगर वरून नागपूरकडे जात असताना दीपक शिंगणे यांच्या जुन्या घासलेट डेपोजवळ भीषण अपघात झाला आहे त्यामध्ये केळवद येथील MH 28 AA 4162 मोटरसायकल या गाडीला जबरदस्त धडक लागल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार तपास करीत आहे.