Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर वानखेडे यांची श्री स्वामी समर्थ नागरिक सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट

Spread the love

बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा शहरातील नावाजलेली पतसंस्था ती म्हणजे श्री स्वामी समर्थ नागरिक सहकारी पतसंस्था बुलढाणा ही आहे. अध्यात्मिक वातावरणामध्ये या बँकेमध्ये कामकाज चालते. महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री वानखेडे यांनी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.

बँकेत चालत असलेले कामकाज याची सुद्धा त्यांनी पाहणी केली. विशेष बँकेमध्ये सकाळी स्वामी महाराजांची आरती व पूजा आणि त्यानंतरच कामकाजाला सुरुवात या आध्यात्मिक वातावरणामध्ये सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रशासता केली आहे.

श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी 2025 चे कॅलेंडर काढले आहे. या कॅलेंडरचे विमोचन सुद्धा श्री वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या शुभप्रसंगी महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया ची मॅनेजर वानखेडे सर,रिंढे सर, अमोल पायगन,श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत, कार्यकारी संचालक दादाराव मोरे, तसेच बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page