Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा दौरा

Spread the love

 

 

 बुलढाणा:- आपल बुलढाणा जिल्हा बातमी: केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे हे गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मलकापूर शहरातील ढोले जाधव वाडी, चाळीस बिघा, प्रशांत नगर, डॉ. अमित चौधरी हॉस्पीटल, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत बुलढाणा तालुक्यातील वाकोडी, निंबारी, दाताळा या गावांना भेटी देणार आहेत.

दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बुलढाणा येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करतील. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page