Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

डी.ई.एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्याने बनवला स्मार्ट ॲग्री रोबोट

Spread the love

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- रवीद्र  गव्हाळे :- डी. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दाताळा (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील विद्यार्थी यज्ञेश पद्माकर झोपे याने आपली विज्ञानातील चमकदार कल्पकता सिद्ध केली.

तो श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेत आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले.

स्मार्ट ॲग्री रोबोट – शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सोबती!

शेतातील सर्व कामे स्वयंचलितरीत्या करणारा डेडिकेटेड रोबोट, जो रिमोट कंट्रोल एक्सेस आणि रिमोट व्ह्यूइंग ऑप्शन सह कार्य करतो. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, हा रोबोट शेती अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम बनवतो!या उल्लेखनीय प्रवासात मार्गदर्शक शिक्षक श्री व्ही. पी. नारखेडे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page