महिलांसह पुरुष पेनटाकळी जलाशयात!

मेहकर (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) सतिश मवाळ मेहकर तालुक्यातील मौजे पेनटाकळी येथील नागरिकांनी ३ फेब्रुवारी रोजी
जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे पेन टाकळी येथील गावठाणचे स्थलांतर करण्याकरिता सात दिवसाच्या आधी दिला होता परंतु संबंधित कालामध्ये जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेरीस ६ फेब्रुवारीपासून पेनटाकळी येथील महिला व नारिकांनी पेनटाकळी जलाशयात
आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या जलाशयामध्ये पेनटाळी येथील सर्व पक्षीय सुमन लहाने, शांताबाई मते, भागुबाई अंभोरे, मंगलाबाई इंगळे, शोभा मगर, जयश्री राऊत, संगीता मोरे, द्वारकाबाई वाघ, कुसुमबाई मगर, मंदा इंगळे, मंदाबाई विश्वनाथ वाघ, द्रौपदी बाई काकडे, सुनंदाबाई निकम, कौशल्याबाई घंदरे, गायकवाड, सरस्वती इंगळे, मणकर्णा इंगळे, केशरबाई इंगळे, शांताबाई इंगळे, अनुराधा बाई डुकरे, शितल इंगळे, दुर्गा अंभोरे, दीक्षा वानखेडे, अलका गई, सुशीला वानखेडे,
ज्योती वानखेडे, शकीलाबाई वानखेडे, रमा वानखेडे, उषा गवई, मीना वानखेडे, वैशाली वानखेडे, रत्नमाला वानखेडे, नर्मदा वानखेडे, गुंफाबाई वानखेडे, अन्नपूर्णा वानखेडे, सीमा वानखेडे, शोला खरात, निर्मला गायकवाड, कांताबाई कांबळे, मीरा राजेकर, मनीषा काकडे, लक्ष्मीबाई काकडे, गीता काकडे इत्यादी महिलांसह मधुकर खरात, शत्रुघ्न वानखेडे, मधुकर इंगळे, दीपक काकडे, भगवान वानखेडे, रामदास वानखेडे, संजय वानखेडे, बाळू वानखेडे, गजानन वानखेडे,
प्रकाश कांबळे, जगदीश इंगळे, परसराम इंगळे, गजानन वाघ, आनंद वानखेडे दत्तात्रय इंगळे, दगडू गवई, संतोष खरात, अमोल डुकरे, सदाशिव काकडे, दत्तात्रय धोंडगे, सुरेश इंगळे, पुरुषोत्तम माळेकर, शिवाजी वानखेडे, पुंजाजी इंगळे, शंकर इंगळे, मंगेश
इंगळे, विश्वासराव इंगळे, किसन मोरे, भागवत जाधव, गजानन इंगळे, त्र्यंबक इंगळे, सर्जेराव इंगळे, गुलाबी इंगळे, संतोष डुकरे, भीमराव वानखेडे, भीमराव काकडे, अक्षय इंगळे, शांताबाई राऊत, संजय अंभोरे, रवींद्र इंगळे, धोंडीराम ठोंबरे, वैभव इंगळे, गोपाल इंगळे पंजाबराव इंगळे, पुंडलिक खरात,
परमेश्वर वानखेडे, प्रवीण इंगळे, शिवप्रसाद जाधव, केशवराव इंगळे, पंडरी इंगळे, मधुकर धोंडगे, तेजराव राजेकर, अशोक सुरवसे, जयराम केवट, नारायण जाधव, महादू वानखेडे, विजय मते, विकास गायकवाड, किसन इंगळे, प्रतिभा इंगळे, पार्वती खरात आदींनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा असुन अनेक राजकीय सामाजिक अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली आहे.