Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
उमाळी वरखेड रोड वर भीषण अपघात एक जागीच ठार तर दोन जखमी

मलकापूर :- आपल बुलढाणा जिल्हा बातमी:मलकापूर तालुक्यातील उमाळी वरखेड रोडवर भीषण अपघात होऊन दोन टू व्हीलर समोरासमोर धडकून एक इसम जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी मलकापूर सामान्य रुग्णालय येथेच स्थलांतर करण्यात आले तर मृत्युमुखी पडलेला इसमाला मलकापूर येथील पोलीस अधिकारी आल्यानंतर ॲम्बुलन्स द्वारे सामान्य रुग्णालय मलकापूर येथे पाठवण्यात आले. एक्सीडेंट एवढा तीव्र होता दोन्ही टुविलर चा अक्षर चा चुरडा झाला