श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये विज्ञान दिवस संपन्न.

नांदुरा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२५ दिनांक २८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमांतर्गत भारताचे प्रथम नोबेल विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या प्रकाशाचे विकिरण शोध या मूलभूत संशोधनांमुळे रामन इफेक्ट व त्यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा , भित्तीपत्रके व तसेच विज्ञान परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अलका मानकर यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत बोर्डे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विज्ञान दिवसाच्या आयोजनाचे समर्पक उद्बोधन केले . डॉ सी. व्ही. रमण यांच्या चारित्र्याचा मागोवा घेऊन प्रशांत बोर्डे यांनी त्यांनी अमूल्य संशोधनाची माहिती दिली. व्यासपीठावर डॉ. आत्राम , डॉ. गेडाम, प्रा. निपटे, प्रा चव्हाण, प्रा शिंदे तर पालक प्रतिनिधी श्री श्रीधर गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक डॉ सचिन विठ्ठलराव मुखमाले यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. गायत्री प्रमोद पेठकर हिने केले.प्राचार्या डाॅ मानकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून समाजपयोगी संशोधनाची गरज विशद केली तर प्रा शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता संपूर्ण विज्ञान विभागाने परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर या तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोह्म्मद फ़ैझ्हाण मसाफर खान , द्ववतीय क्रमांक कु. साक्षी माणिक जवरे, तृतीय क्रमांक कु. गायत्री प्रमोद पेठकर, प्रोत्सानहानपर कु, कोमल प्रमोद लांडे व अनिकेत श्रीधर गावंडे, परिसंवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौलेहा तरन्नुम नूर मोह्म्मद,द्ववतीय क्रमांक मोहम्मफ फ़ैजांण तृतीय क्रमांकअनिकेत श्रीधर गावंडे, प्रोत्सानहानपर सायमा परवीन झबिउल्लाह खान व फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी व भित्तीपत्रके स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी , द्ववतीय क्रमांक सामिया अय्यमान अय्युब खान तृतीय क्रमांक सौलेहा तरन्नुम नूर मोह्म्मद प्रोत्सानहानपर अनुजा गजानन काळे , फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी व प्रसन्ना बाहेकर यांना पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात आले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गं तथा विध्यार्थी आणि प्राचार्य डॉ.अलका मानकर मॅडम यांनी विद्यार्थंना भौतिकशात्राचं विभागाचे कौतुक केले आहे.श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये विज्ञान दिवस
संपन्न.
नांदुरा: श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२५ दिनांक २८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमांतर्गत भारताचे प्रथम नोबेल विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या प्रकाशाचे विकिरण शोध या मूलभूत संशोधनांमुळे रामन इफेक्ट व त्यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा , भित्तीपत्रके व तसेच विज्ञान परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अलका मानकर यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते प्रा. प्रशांत बोर्डे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विज्ञान दिवसाच्या आयोजनाचे समर्पक उद्बोधन केले . डॉ सी. व्ही. रमण यांच्या चारित्र्याचा मागोवा घेऊन प्रशांत बोर्डे यांनी त्यांनी अमूल्य संशोधनाची माहिती दिली. व्यासपीठावर डॉ. आत्राम , डॉ. गेडाम, प्रा. निपटे, प्रा चव्हाण, प्रा शिंदे तर पालक प्रतिनिधी श्री श्रीधर गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक डॉ सचिन विठ्ठलराव मुखमाले यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. गायत्री प्रमोद पेठकर हिने केले.प्राचार्या डाॅ मानकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून समाजपयोगी संशोधनाची गरज विशद केली तर प्रा शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता संपूर्ण विज्ञान विभागाने परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर या तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोह्म्मद फ़ैझ्हाण मसाफर खान , द्ववतीय क्रमांक कु. साक्षी माणिक जवरे, तृतीय क्रमांक कु. गायत्री प्रमोद पेठकर, प्रोत्सानहानपर कु, कोमल प्रमोद लांडे व अनिकेत श्रीधर गावंडे, परिसंवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौलेहा तरन्नुम नूर मोह्म्मद,द्ववतीय क्रमांक मोहम्मफ फ़ैजांण तृतीय क्रमांकअनिकेत श्रीधर गावंडे, प्रोत्सानहानपर सायमा परवीन झबिउल्लाह खान व फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी व भित्तीपत्रके स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी , द्ववतीय क्रमांक सामिया अय्यमान अय्युब खान तृतीय क्रमांक सौलेहा तरन्नुम नूर मोह्म्मद प्रोत्सानहानपर अनुजा गजानन काळे , फिरोज अहमद शेख अय्युब कुरेशी व प्रसन्ना बाहेकर यांना पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात आले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गं तथा विध्यार्थी आणि प्राचार्य डॉ.अलका मानकर मॅडम यांनी विद्यार्थंना भौतिकशात्राचं विभागाचे कौतुक केले आहे.