मातृत्वाची नाळ जपूया आणि वंधत्वाला दूर करूया…
बुलढाणा शहरात होणार एकदा नवे दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा मोफत टेस्ट टयुब बेबी मार्गदर्शन शिबिर व मोफत दुर्बीण शस्त्रक्रिया....

जास्तीत जास्त दाम्पत्यांनी 5 एप्रिल रोजी होणाऱ्या या शिबिरामध्ये उपस्थित राहावे डॉक्टर आशिष सावळे यांचे आव्हान
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- नुकताच काही दिवसा अगोदर बुलढाणा शहरामध्ये डॉक्टर आशिष सावळे यांच्या रुग्णालयामध्ये मोफत टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन तपासणी शिबिर घेण्यात आले होते या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी कामगार योजनेअंतर्गत महिलांसाठी बुलढाणा शहरात आनंदी हॉस्पिटलमध्ये मोफत दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया तसेच मोफत टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते. एकदा नवे दोनदा हे शिबीर बुलढाणा शहरात घेण्यात आले आणि दोन्ही वेळेस प्रचंड प्रतिसाद या शिबिराला मिळाला आहे.
आई बाबा हे होण्याचे सुख् प्रत्येकांना हवे असते कोणी या सुखाला नाही म्हणत नाही. मात्र काही ठिकाणी काही कारणास्तव हे सुख मिळत नाही मात्र त्याला पर्याय उपलब्ध झाला आहे.टेस्ट टयूब बेबी हि सुविधा आता आली आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक यशस्वी टेस्ट टयुब बेबी सेंटर यांचे मम्मी ॲन्ड मी हॉस्पिटल तसेच आनंदी हॉस्पिटल द्वारे आयोजित बुलढाणा येथे 5 एप्रिल रोजी डॉ अशिष सावळे यांचे आनंदी हॉस्पिटल या ठिकाणी मोफत टेस्ट ट्युब बेबी व वधंत्व तपासणी शिबीराचे आयोजन परत एकदा करण्यात आले आहे.
काही दिवसा अगोदर घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्ह्या बाहेरी पेशंट यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये मार्गदर्शन देण्यात आले आणि अनेक पेशंटवर उपचार सुघ्दा सुरू करण्यात आला आहे. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे परत एकदा बुलढाणा येथे डॉक्टर आशिष सावळे यांच्या आनंदी हॉस्पिटलमध्ये कामगार योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया तसेच मोफत टेस्ट बेबी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसा अगोदरच्या शिबिरामध्ये जो आकडा पाहायला मिळाला त्यापेक्षा यावेळेस डबल चा आकडा बघायला मिळणार आहे जास्तीत जास्त दाम्पत्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर आशिष सावळे यांनी केले आहे. दोन्ही वेळेस घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये जे दांपत्य येऊ शकले नाही त्यांनी या आयोजित केलेल्या 5 एप्रिल रोजी या शिबिराला आवर्जून उपस्थित रहावे आपल्या समस्यावर या ठिकाणी नक्कीच उपाय आणिउपचार मिळणार आहे त्यामुळे वेळ न घालवता सर्वांनी या शिबिराला आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान डॉक्टर आशिष सावळे यांनी केले आहे.
ADVT