ग्रामपंचायत पांग्री येथे भगवान महावीर यांची जयंती साजरी….

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविणारे, प्रेमाची शिकवण देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीदिनी ग्रामपंचायत कार्यालय पांगरी येथे अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच पागंरी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते…
यावेळी पांगरी गावचे सरपंच नागेश उबरहंडे, गजानन उबरहंडे, सुरेश उबरहंडे, अनिल सोनटक्के, बंडू सोनटक्के ,नितीन सोनटक्के , श्रीपाल सोनटक्के,विनोद सोनटक्के, तुषार उबरहंडे, संतोषराव उबरहंडे, अजित सोनटक्के,दिपक दिंडे, कैलास केनकर , गणेशराव उबरहंडे,महेश उबरंहडे ,जितेंद्र तोंगलकर, रवींद्र तोगलकर व गावातील नागरिक उपस्थित होते.
नितीन सोनटक्के यांनी महावीरांची शिकवण व त्यांची जीवन व आचरण या विषयी माहिती दिली व आनंदात महावीर जयंती साजरी केली…