Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

केंद्रीय आयुष मंत्रांनी घेतली जैन कुटुंबीयांची भेट !

Spread the love

 

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पहलगाम येथे असलेल्या व बुलडाणा येथे सुखरूप परत आलेल्या पारस व ऋषभ जैन यांची केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

यावेळी त्यांच्या समवेत गर्दे वाचनालयाचे सचिव उदय दादा देशपांडे, माजी नगरसेवक मंदार बाहेकर, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश जैन, विकासराव खक्के, पत्रकार अरुण जैन, युवराज वाघ, बाळू जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री महोदयांनी या दोन्हीही तरुणांसोबत जम्मू काश्मीरमधील परिस्थिती, घटनेच्या वेळी असलेले वातावरण, पर्यटनाचा अनुभव या संदर्भात चर्चा व विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page