Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश पांडुरंग फुंडकर हे शुक्रवार दि. 16 मे 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सायंकाळी 5.35 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून बुलढाणाकडे प्रयाण. रात्री 8 वाजता मलकापूर रोड, बुलढाणा येथे आगमन व माजी आमदार विजयराज शिंदे यांची कन्या डॉ.शिवानी यांच्या विवाहनिमित्त समारंभास उपस्थिती, स्थळ: बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, मलकापूर रोड, बुलढाणा. सोईनुसार खामगांव, जि. बुलढाणाकडे प्रयाण करतील.