Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे रविवारी दि. 1 जून 2025 रोजी मेहकर, जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार यवतमाळ येथून सकाळी 10.30 वाजता शासकीय निवासस्थान मेहकर जि. बुलढाणा येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्थान, मेहकर येथून ता. माजलगाव जि. बिडकडे प्रयाण करतील.